सर्वशिक्षा आभियान......

मुंबईची पोरे आजकाल हे शिकतात.....



टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

मुंबई महानगर पालिकेच्या उप-महापौर, समाज सेवक कि स्वसेवक ?

दोन दिवसान पूर्वी मला धूरवाल्याचा आवाज आला, लगेचच मला माझ्या लहानपणीची आठवण आली. माझ्या लहानपणी मी दादरला आजी कडे राहायचो, त्यावेळी बरेचदा धूरवाला यायचा. जेव्हा केव्हा धूरवाला यायचा त्यावेळी आम्ही बहुतेक चाळीतली लहान पोरे त्याच्या मागो-माग धावायचो. आता मी कांदिवलीत आई कडे राहतो आणि इकडे धूरवाल्याचा आवाज कसा? असा आश्चर्यदायक प्रश्न माझ्या मनात आला. कुतूहला पोटी मी घराच्या बाहेर जाऊन चौकशी केली, तेव्हा मला कळले कि ३ दिवसां पूर्वीच मुंबई महानगर पालिकेच्या तत्कालीन उप-महापौर (शैलजा गिरकर) माझ्या बाजूच्या बिल्डिंग मध्ये भाड्याने राहायला आल्या आहेत. हे ऐकून माझ्या तळ पायाची आग मस्तकात गेली. का असे जर विचाराल तर, गेल्या ३० वर्षात तक्रार करून सुद्धा आमच्या बिल्डिंच्या परिसरात कधीही धुराचे औषध मारल्याचे कोणाच्या हि लक्षात नाही. वास्तविक आमच्या बिल्डींगच्या मागेच म्हशींचा गोठा आहे. बरीच वर्षे आम्हाला मच्छरांनचा त्रास आहे. पण उप-महापौर राहायला आल्या-आल्या ३ दिवसांच्या आताच धुराचे औषध मारण्यात आले. महानगर पालिकेच्या हलकट स्वभावाला अनुसरून धुराचे औषध मारण्याचे काम फक्त त्यांच्याच बिल्डिंग पर्येंत मर्यादित होते. काय म्हणाव, या आपणच निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींना. थोडी सुद्धा लाज किंवा शरम वाटत नाही यांना? वास्तविक आमची बिल्डिंग आणि त्यांची बिल्डिंग एकदम बाजू-बाजूला आहे आणि दोन्ही बिल्डिंगचा तट पण एकाच आहे. एवढ जवळ असून सुद्धा त्यांनी आमच्या बिल्डिंग मध्ये धुराचे औषध मारले नाही. काय निगरगट्ट आणि लाज कोळून प्यालेली माणसे आहेत हि, सर्व आजू-बाजूचा परिसर सोडून फक्त उप-महापौर भाड्याने राहायला आलेल्या बिल्डिंग मधेच धुराचे औषध मारले. यातून आपण काय समजावे, कि या मुंबईत फक्त महापौर आणि उप-महापौरानच्या परिवाराला मच्छर चावतात का? बाकी सर्व जनतेला राखीव वर्ग म्हणून वगळण्यात आले आहे का?

आपण सर्व मिळून या "ना-लायक" लोक प्रतिनिधींना खडसावून कळवले पाहिजे कि, आम्ही हि या मुंबईचे रहिवाशी आहोत आणि गेली कैक वर्षे आम्हला हि मच्छर चावत आहे. या मच्छरान पासून आम्हाला राखीव अधिकार मिळालेले नाही आहेत.

माझे सर्व वाचकांना आव्हान आहे, कि हि लाजिरवाणी गोष्ट जास्तीत-जास्त लोकां पर्येंत पोहोचवावी.

सेकेंड हॅण्ड नवरा

 
टेनिस ग्राउंड मध्ये, आहे माझा फोरहॅण्ड.....
शोएब च नाव घेते, नवरा माझा सेकेंड हॅण्ड....
 
टिपणी: हा फोटो आणि कविता माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 
 

आपल्या भारताच्या क्रिकेट संघाला, असा प्रशिक्षक पाहिजे......



जरा विचार करा ....
धोनी, युवराज, भज्जी, रायना, पठाण बंधू, श्रीशांत, इशांत शर्मा आणि वगेरे-वगेरे..
अशा प्रकारे मार खाताना कसे वाटतील......

बहुदा थोडीशी गरज वाटते का?

टिपणी: हा विडीओ माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

हरे सचिन


सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता आनंदाची !
अविस्मरणीय खेळी तुझी द्विशतकाची !
सर्वांगी सुंदर उधळण चौकारांची !
आकाशी झळके माळ उत्तुंग षटकारांची !
 
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
 
१४७ चेंडू खेळपट्टी वरी उभा !
सर्व गोलंदाजांची दिसे दिव्य शोभा !
मदतीला कार्तिक पठाण धोनी आले गा !
धावांचा डोंगर उभा राहिला बघा !
 
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव ..
 
दुमदुमले मैदान झाला जल्लोष !
थरथरला गोलंदाज मानिला खेद !
कडाडली बॅट चेन्डुचा शिरच्छेद !
असामान्य अद्भुत शक्तिचा शोध !
 
जय देव जय देव जय तेंडुलकरा !
तुझ्या चरणी माझा मानाचा मुजरा !
जय देव जय देव..
 
घालीन लोटांगण वन्दिन चरणं !
डोळ्याने पाहिले द्विशतक तुझे !
पोस्टर लावूनि, आनंदे पुजिन !
भावे "वाळीन, "सचिन" नामा !
 
त्वमेव ब्रॅडमन, बॉर्डर त्वमेव !
त्वमेव गावसकर, लारा त्वमेव !
त्वमेव फलंदाज, गोलंदाज त्वमेव !
त्वमेव क्षेत्ररक्षक, लराउन्डर त्वमेव !
 
गुड लेन्थ टाकले, यॉर्कर टाकले !
बाउन्सर टाकले, व्यर्थ सारे !
ड्राइव्स तू मारले, पुल तू मारले !
फ्लिक्स तू मारले, सार्थ सारे !
 
हरे सचिन, हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे
हरे तेंडुलकर, हरे तेंडुलकर, तेंडुलकर हरे हरे !!
 
- कौस्तुभ सोमण
 

भास....

१) हे शक्य आहे का? 



२) मधल्या बिंदू कडे लक्ष केंद्रित करून आणि आपले डोक पुढे-पाठी करा.




३) या जांभळ्या रेषा, सरळ आहेत का?


४) तुम्हाला चौकोनात करडा रंग दिसतो का?


५) तुम्हाला माणसाचा चेहरा दिसतो का?


टीप:- तुमच डोक थोडस उजव्या बाजूला वळवा आणि पहा "L" पासून सुरु होणारा शब्द दिसतो का.

६) पहा वर्तुळे हल्ल्या सारखी वाटतात का?


काय  म्हणतात भास होतो ना, आयुष्यात?.....

टिपणी: हे फोटो माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा

आता पावसाचे आगमन झाले आहे. वृक्ष वाढावे यासाठी झाडांच्या बिया जमिनीत रुजत घालण्यासाठी योग्य मुहुर्त (हंगाम) आहे हा. कोंदिवडे - राजमाची ट्रेकिंग रुटच्या परिसरात झाडांच्या बिया रुजत घालण्याचा कार्यक्रम दिनांक १९, २० जून २०१० रोजी (शनिवार, रविवार) ठरविला आहे. कार्य सिध्दीस नेण्यास वनदेवता समर्थ आहे.
या मंगल कार्यात सहभागी होण्यासाठी सहकुटुंब, सहपरिवार, मित्र मैत्रिणींसह आपण अवश्य यावे.
या मंगल कार्यात आहेर म्हणून झाडांच्या चांगल्या दर्जाच्या बिया (आंबा, जांभूळ, करंज, चिंच, बोर, वगरे) तसेच पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी न गळणारी जुनी भांडी (डबे, बाटल्या, बरण्या, वगैरे) आनंदाने स्वीकारली जातील.
या मंगल कार्यानंतरच्या स्नेहभोजनासाठी आपल्या आवडीचे व इतरांनाही आवडतील असे रुचकर खाद्यपदार्थ व पिण्याचे पाणी बरोबर आणण्यास विसरू नये.
या मंगल कार्याबाबत अधिक माहितीसाठी व आपण येणार आहात हे कळविण्यासाठी भ्रमण ध्वनी : - अमोघ घैसास
09819561606.

राजकीय नाटक


पहिल्यांदा जगाच्या इतिहासात, उपवास हा फक्त ४ तासांन साठी आणि तोही कुलरच्या हवेत.
उपवास सकाळच्या नाष्ट्या नंतर सुरु झाला आणि दुपारच्या जेवणा आधी संपला............

टिपणी: हे फोटो माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

मैत्री

रोजच् आठवण यावी असे काही नाही, रोजच् भेट घ्यावी असेही काही नाही. 
मी तुला विसरणार नाही याला खात्री म्हणतात, आणि तुला याची खात्री असणे याला मैत्री म्हणतात…….

टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल. 

मैत्री केली आहेस म्हणून सांगावस वाटतय

टिपणी: हि कविता माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

अजून एक मस्त पुणेकर पाटी.

टिपणी: हा फोटो माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.