ती आई, सकाळी दोन धपाटे घालुन उठवते
ती आई, उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते
ती आई, नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते
ती आई, काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते
ती आई, पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते
ती आई, खर्च जास्त करु नको म्हणताना हळूच दहा रुपये टेकवते
ती आई, परतिची आतुरतेने वाट बघत असते
ती आई, रात्री निजवतान कपाळावरुन हात फ़िरवते
ती आई, आपण झोपत नाही तोवर जागी असते
ती आई, जीची प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी
ती आई, आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण
ती फ़क्त आईच!!!
टिपणी: हि कविता माझी नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.