माझ्या माहितीप्रमाणे केळी कृत्रिमरीत्या म्हणजे भट्टी लावून पिकविली जातात. केळ्यांवर असलेले काळे डाग भट्टीच्या आचेमुळे पडलेले असतात. मात्र यांत रसायने वापरली जात नसल्याने केळ्यांतील पोषणमूल्याला धक्का पोचत नाही.
या विषयावर माझा जराही अभ्यास नाही आहे. इमेल द्वारे हि माहिती मला मिळाली, म्हणून मी बाकी सर्वांसाठी पोस्ट केली. बहुदा कोणालातरी कामाला येईल असे वाटले. योग्य अयोग्य मला माहित नाही आणि ते ठरवायची माझी पात्रता पण नाही आहे.
माझ्या माहितीप्रमाणे केळी कृत्रिमरीत्या म्हणजे भट्टी लावून पिकविली जातात. केळ्यांवर असलेले काळे डाग भट्टीच्या आचेमुळे पडलेले असतात. मात्र यांत रसायने वापरली जात नसल्याने केळ्यांतील पोषणमूल्याला धक्का पोचत नाही.
ReplyDeleteया विषयावर माझा जराही अभ्यास नाही आहे. इमेल द्वारे हि माहिती मला मिळाली, म्हणून मी बाकी सर्वांसाठी पोस्ट केली. बहुदा कोणालातरी कामाला येईल असे वाटले. योग्य अयोग्य मला माहित नाही आणि ते ठरवायची माझी पात्रता पण नाही आहे.
ReplyDelete