मित्रांचे कट्टे आजकाल ओसंच पडतात..
कुणी 'orkut' वर तर कुणी 'Facebook' वर जमतात..प्रत्यक्ष भेटीत सगळेच बुचकळयात पडतात..
कारण सगळे विषय'chat' वरच संपलेले असतात..मग 'chat' वर भेटूच " याचंPromise होतं..
आणि संभाषणातून 'Sign out' के लं जातं. ..
'लाल' 'हिरव्या' दिव्यांच्या गर्दित मग हरवायला होतं...
घट्ट पकडलेलया हातांनाही सैल सुटायला होतं..
'Available' आणि'Busy' मध्ये
प्रतेकाचा status घुटमळत राहतो...
आपणहून add केलेल्या मित्रपासून लापन्यकारिता
'Invisible'चा आडोसा घेतला जातो..ताप आल्याच आजकाल आईच्या आधी'Facebook' ला कळत..
औषध पेक्षा 'Take Care' च्या डोसेजनीच तापालाही पळायला होतं..मनातलं सगळं 'Facebook' वर ओकायची
मैत्रीत गरजच का असावी?
नात्यांना धरून ठेवायला
'Net''ची जाळीच का असावी?कधीतरी वाटतं पुन्हा कट्ट्यावर जमावं..
'chat' ला गप्पानी आणि 'Smile' ना हस्यानी replace करावं..शब्दापेक्षा सोबतीचं सामर्थ्य जास्त असतं
मैतीचं खरं समाधान खंद्यावरच्या हातात असतं....
...............एक मित्र
चला तर पूर्वी चे दिवस पुन्हा अनुभावुया ,
मैत्रीला technology पासून जपून ठेवुया ......
टिपणी: हा लेख माझा नाही आहे. मला इमेल द्वारे आला होतो आणि आवडला म्हणून मी सर्वांसाठी माझ्या ब्लोग वर पोस्ट केला. याचे सर्व हक्क मूळ मालकाचे आहेत. मूळ मालकाचे नाव माहित नसल्या कारणास्तव पोस्ट केले नाही आहे. मूळ मालकाचे नाव कळाल्याच पोस्ट करण्यात येईल. तरीही मूळ मालकाची पोस्ट बद्दल हरकत असल्यास पोस्ट काढला जाईल.

अमेय एकदम मस्त मेल पोस्ट केला आहेस. मला पण तो आलेला तेव्हा मनोमन पटलेला .या SOCIAL NETWORKING च्या नावाखाली आपण ANTISOCIAL होत चाललो आहोत. या साईटचा जर सुयोग्य वापर केला तर आपल्याला खूप काही चांगला शिकता येत, मिळतं. दूर गेलेल्या आपल्या सग्या सोयरयान शी बोलता येत(ज्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलू शकत नाही ). पण होतंय काय तर आजू बाजूला काय चाललय हे आपल्याला कळत नाही किंवा ते जाणून घ्यावंसं पण वाटत नाही या SO CALLED SOCIAL NETWORKING मूळे. असे आणखीही खूप भयानक घटना घडतातच म्हणा आपल्या आजूबाजूला त्या वेगळ्याच .... REAL LIFE ला किंबहुना त्याच्या त्रासाला या अशा FAKE LIFE ने REPLACE करायचा प्रयत्न सगळीकडे दिसून येतो. अस हे क्षणभंगुर आणि रोगात आयुष्य जगण्यात सगळे खुश दिसतात. खरच विचार आणि योग्य ती कृतीची गरज आहे .
ReplyDeleteटीप: तुझी टीप पण चांगली आहे.
म्हणूनच हा आवडलेला मेल मी ब्लॉगवर टाकला...तू दखल घेऊन प्रतिक्रिया दिल्या बद्दल धन्यवाद....
ReplyDeleteवास्तविक माझे ठाम मत आहे कि अश्या कितीही तांत्रिक दृष्टीकोनातून अव्वल असलेल्या सोशल साईट, आपल्या मित्रांचा नाका/कट्टा बनूच शकत नाही. कारण सामोरा-समोर भेटून जी भावनांची देवाण-घेवाण होते ती साईट वरच्या शब्द माला किव्हा फोटोंनी होऊच शकत नाही. फार-फार तर आपल्या पासून लांब असलेल्या मित्रांना (ज्यांना आपण भेटू शकत नाही). अश्या मित्रांन बरोबर आधुनिक पद्धतीने संपर्कात राहता येते. येव्डेच महत्व मला या सो कॉल्ड सोशल नेटवर्किंगचे वाटते.