फाटक्या माणसाच्या आयुष्यात जे काहीही पोस्ट करावे वाटले ते.
.. पु. लं. चा 'बिगरी' ते 'मॅट्रिक' प्रवास!
सारी भूमिती मी इंच-इंच लढवत शिकलो. कंपासमध्ये डिव्हायडर नावाची एक वस्तू असे. माझ्या आणि गणिताच्या शिक्षणात फूट पाडण्यापलिकडे या डिव्हायडरने काहिही साधले नाही.
No comments:
Post a Comment