क्रमांक सन चित्रपटाचे नांव निर्माते सहभाग
१ १९४७ कुबेर भूपाल पिक्चर्स भूमिका, पार्श्वगायन
२ १९४८ भाग्य रेखा भारत चित्र दर्शन भूमिका, पार्श्वगायन
३ १९४९ वंदे मातरम् नवा झंकार चित्र भूमिका, पार्श्वगायन
४ १९४९ जागा भाड्याने देणे आहे मकरंद फिल्म्स पटकथा, संवाद
५ १९४९ मोठी माणसे मंगल पिक्चर्स संगीत
६ १९४९ मानाचं पान दी विजय पिक्चर्स पटकथा, संवाद, संगीत
७ १९४९ देव पावला मंगल पिक्चर्स संगीत
८ १९५० नवरा बायको महाराष्ट्र चित्रवाणी कथा, पटकथा, संवाद, संगीत
९ १९५० पुढचं पाऊल माणिक स्टुडियोज भूमिका, पटकथा, संवाद
१० १९५० जरा जपून मकरंद फिल्म्स पटकथा, संवाद
११ १९५० वर पाहिजे माता पिक्चर्स पटकथा, संवाद
१२ १९५० गोकुळचा राजा महाराष्ट्र चित्रवाणी कथा, पटकथा, संवाद, गीते
१३ १९५० जोहार मायबाप, ही वाट पंढरीची मंगल पिक्चर्स भूमिका
१४ १९५० कल्याण खजिना माणिक स्टुडियोज पटकथा, संवाद
१५ १९५० दूध भात श्री गणेश पिक्चर्स कथा, पटकथा, संवाद, गीते, संगीत
१६ १९५२ घर धनी मंगल पिक्चर्स पटकथा, संवाद, गीते, संगीत
१७ १९५२ संदेश संदेश पिक्चर्स लिमिटेड पटकथा
१८ १९५३ माईसाहेब मकरंद फिल्म्स पटकथा, संवाद, संगीत
१९ १९५३ महात्मा आल्हाद चित्र कथा
२० १९५३ विठ्ठलपायी एम. शेट प्राडॅक्शन संगीत
२१ १९५३ अंमलदार मंगल पिक्चर्स भूमिका, कथा, पटकथा, संवाद, संगीत
२२ १९५३ देवबाप्पा मोशन पिक्चर्स एंटरपायझेस पटकथा, संवाद, गीते, संगीत
२३ १९५३ नवे बिऱ्हाड मोशन पिक्चर्स एंटरपायझेस कथा, पटकथा, निवेदन
२४ १९५४ गुळाचा गणपती स्वाती चित्र भूमिका, कथा, पटकथा, संवाद, संगीत
२५ १९५९ फूल और कलियॉं राजकमल प्राडॅक्शन्स कथा
२६ १९६३ आज और कल पंचदीप चित्र कथा
२७ १९७९ चिमणराव- गुंड्याभाऊ विनय धुमाळे प्रस्तावना, निवेदन
२८ १९९३ एक होता विदुषक एन.एफ.डी.सी. पटकथा
पु. ल. चित्रपटाचे नांव
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment